Home

Our Library has Educational Toys, puzzles, brain games, books and much more... Stay connected to the site for exciting offers!

टॉय लायब्ररी म्हणजे काय ?

टॉय (खेळण्यांची ) लायब्ररी ही एक अशी लायब्ररी आहे जिथे खूप प्रमाणात, विविध प्रकारची खेळणी असतात . आपण ही खेळणी ठराविक काळासाठी घरी घेऊन येऊ शकतो व आपल्या लहान  मुलांचे खेळून झाले की ती खेळणी परत करून त्याजागी नविन खेळणी घेऊन येऊ शकतो .

साधारणपणे अशा लायब्ररी मध्ये मासिक शुक्ल आकारले जाते .तसेच एक ठराविक रक्कम डिपॉझिट (deposite) म्हणून  घेतली जाते की जी सभासदत्व रद्द केल्यास सभासदला परत दिली जाते .

जसे वाचनालयातून आपण पुस्तके आणतो अगदि तसेच आपण नवनवीन खेळणी टॉय लायब्ररी मधून आणून मुलाना देऊ शकतो .

उदाहरणार्थ  :

सुधाने तिच्या मुलीकारिता Meraki Toy Library मधून नुकतेच सभासदत्व घेतले .

मासिक शुल्क : रूपए य/-

डिपॉझिट : रुपए क्ष/- 

     अशाप्रमाणे तिने हे सभासदत्व १ जून रोजी  घेतले .

दर अ दिवसांसाठी ब खेळणी अणि क पुस्तके तिथे दिली जातात.

प्रत्येक toy लायब्ररी करीता अ  ,ब ,क हयांची किम्मत वेगवेगळी असू शकते  .

                          

टॉय लायब्ररीचे फायदे काय आहेत ?

1.  मुलाना TV व Mobiles पासून दूर ठेवणे  ही एक कठीण बाब झाली आहे . अशावेळेस मुलाना काहीतरी productive (उपयुक्त ) मध्ये बिजी करणे आवश्यक आहे. म्हणून ही टॉय लायब्ररी. खूप सारी खेळणी कुणाला आवडत नाहीत  🙂

2.  काही टॉय लायब्ररीचा भर  शैक्षणिक (Educational) खेळणी व पुस्तकांवर असतो.त्यामुळे मुलाना खेळा बरोबर अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण होते .

3.  मुलाना इथे दरवेळेस नवनवीन खेळणी खेळावयास मिळतात .घरी आपण कितीही नविन खेळणी आणली तरीही  “नव्याचे  नउ दिवसह्या म्हणी प्रमाणे मुले काही दिवसातच कंटाळून जातात आणि खेळणी बऱ्याचदा कपाटात धूळ खात बसतात .

4.  मुलाना वस्तु शेयर करायची सवय लागते .

5.  वस्तू जपून वापरणे ,त्याची काळजी करणे ही सवय लागते.

6.  शैक्षणिक (Educational ) खेळणी हाताळल्यामुळे लहान मुलाना Hand-Eye co-ordination ,Motor skills तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास  मदत होते .

Our Recent Events

Play Video

Children’s Day celebration on 17th November 2019, Sunday

Play Video

PLAY DAY AND STORYTELLING 22nd Sept 2019,Sunday

Eco-Friendly Seed Ganesha Idol Making Workshop 11th August 2019,Sunday

Upcoming Events

  1. Call us to register your name: 9819443923, 9820209701, 9619899247
  2. No on the spot entries.
  3. Address :Shri, Shrinath Building, pandit malwiy road,Kotak mahindra bank’s lane, Lane next to Balbhavan,Opposite manashakti Kendra, Ramnagar, Dombivli East, Mumbai, Maharashtra 421201